सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32655 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 (खरेदी) दस्त क्र. 8375/2026, स.दु.नि.नाशिक-6, दिनांक 16/07/2026,मोबदला र.रु. 1100000/- लिहून देणार :- लीलाबाई केरु जाधव,लक्ष्मण अशोक मोरे,साक्षी राजेंद्र गायकवाड ,सारिका भाऊसाहेब पिंगळे,छाया दत्तात्रय देशमुख, शोभा दौलत लहरे, शोभा राजेंद्र काळे, अनिता एकनाथ चोपडे, दिपाली केशव धोंडगे, यांनी लिहून घेणार:- अनिता संतोष गायकवाड यांना सदर मिळकत ग.नं. 487/1/3/प्लॉट नं/2 यावरील मातोश्री डी अपार्टमेंट मधील शॉप नंबर 04 करीता.खरेदी दिली आहे लिहून घेणार यांच्या नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व खरेदीखताच्या नकलेवरून केली असे. 487/1/3/प्लॉट नं/2