Ferfar #32657 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 327/38/प्लॉट/50
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ननाशी,
लिहून देणार : सपना प्रवीण पवार व प्रवीण कळु पवार पंजुरी पार्क रो हाऊस मधील रो हाऊस नं 03 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10848/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2119392/- कर्ज घेऊन गट नंबर 327/38/प्लॉट/50 ते 53 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ननाशी यांचेकडील पत्र दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2119392/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
327/38/प्लॉट/50 ते 53