सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32660 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल मिळकत ग.नं. चेतन रावसाहेब निमसे ,बबन मुरलीधर वाघचौरे, किरण शशिकांत पाटील तर्फे ज.मु. शशिकांत ओंकार पाटील यांनी दस्त क्रमांक- 1453/2026, स.दु.नि.नाशिक5, दिनांक- 06/02/2026, यांनी स्कायलाईन ॲव्हेन्यू अपार्टमेंट विकसित करून खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले आहे. फ्लॅट नं 101, खरेदी घेणाऱ्याचे नांव – विलास भिमराव ढुमणे व सुरेखा विलास ढुमणे, दस्त क्रमांक- 1959/2026, स.दु.नि.का.नाशिक 5, दिनांक- 18/02/2026, मोबदला र.रु. 3280000/- फ्लॅट नं 201, खरेदी घेणाऱ्याचे नांव – राजेंद्र नाना सानप व रत्ना राजेंद्र सानप, दस्त क्रमांक- 2593/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 12/03/2026, मोबदला र.रु. 3280000/- फ्लॅट नं 301, खरेदी घेणाऱ्याचे नांव – राजेंद्र प्रकाश खैरनार व प्रतिक्षा सुधाकर पवार ऊर्फ प्रतिक्षा राजेंद्र खैरनार, दस्त क्रमांक- 4206/2026, स.दु.नि.का.नाशिक 5, दिनांक- 09/04/2026, मोबदला र.रु. 4000000/- फ्लॅट नं 401, खरेदी घेणाऱ्याचे नांव – रविंद्र बाबुराव बागुल, दस्त क्रमांक- 2594/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 12/03/2026, मोबदला र.रु. 3500000/- फ्लॅट नं 501, खरेदी घेणाऱ्याचे नांव – अजय जयवंतराव पाटील व भावना अजय पाटील, दस्त क्रमांक- 2209/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 04/03/2026, मोबदला र.रु. 3400000/- फ्लॅट नं 601, खरेदी घेणाऱ्याचे नांव – वैभव बबन वाघचौरे व प्रिती वैभव वाघचौरे, दस्त क्रमांक- 3303/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 27/03/2026, मोबदला र.रु. 3408000/- वरीलप्रमाणे सभासदांनी सदनिका खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून स्कायलाईन ॲव्हेन्यू अपार्टमेंट नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज, सूची क्र.2, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे. 293/प्लॉट नं/39