Ferfar #32661 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286/7/8/प्लॉट/7/8
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
( विकसनकरारनामा )
दस्त क्र. 12348/2026, 12349/2026 दिनांक 19/10/2026, स.दु.नि.नाशिक-5, मोबदला र.रु. 15375000/-
लिहून देणार:- 1) सुयश अर्जुन पाटील 2) नेहा मयूर भोये 3)मंगल नरेंद्र भुतकर 4)कलावती बाबुराव भुतकर 5)राहुल नरेंद्र भुतकर यांचे तर्फे ज.मु. म्हणुन व स्वताकरिता 6)प्रतिक नरेंद्र भुतकर
लिहून घेणार:- स्कायलाइन एंपायर कन्स्ट्रक्शन एलएलपी भागीदारी संस्था तर्फे भागीदार चेतन रावसाहेब निमसे, विक्रम बबन वाघचौरे
सदर मिळकती ग.नं. 286/7/8/प्लॉट/7/8 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र.2 व विकसनकरारनामा व ज.मु.च्या नकलेवरून केली असे.