सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32668 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
486/24/प्लॉट/24
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 (हक्कसोडपत्र) दस्त क्रमांक- 4604/2026, दिनांक 06/05/2026, स.दु.नि.नाशिक-2, ( विनामोबदला ) लिहून देणार:- केतकी अशोकराव देशमुख,मृदुला नितीन पाटील लिहून घेणार:- अमोल अशोक देशमुख सदर मिळकत बिनशेती प्लॉट असून लिहून देणार यांचे नाव कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नकलेवरून केली असे. नाशिक कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग आरटीएस/कावि/367/2026 नाशिक दिनांक 14/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गावी फेरफार नं 32198 कलम 150 नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करुन नव्याने फेरफार नोद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब हक्कसोडपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.