सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32674 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 (हक्कसोडपत्र) दस्त क्रमांक- 11619/2026, दिनांक 05/10/2026, स.दु.नि.नाशिक-5, ( विनामोबदला ) लिहून देणार:- अश्विनी निखिल भुजबळ,सारिका पंकज सावरकर, प्रतिभा चंद्रशेखर पंत लिहून घेणार:- योगेश चंद्रशेखर पंत सदर या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अक्षर प्लाझा अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट नं १०१ असून लिहून देणार यांचे नाव कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नकलेवरून केली असे. 493/9/220/2/प्लॉट नं/10