सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32224 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-23
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
1999
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026 बाजुस दाखल मिळकतीबाबत मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,नाशिक यांचेकडील जा.क्र.बँक/येवला/100/85/आदेश क्र.73,74,75,79-23/2024 दिनांक : 26/03/2024 रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आदेश व मालमत्तेचे हस्तांतरण प्रमाणपत्र आणि बॅंकेकडील पत्र क्र.80/2026 दिनांक : 19/07/2026 अन्वये नेमिचंद नथमल कांकरिया,गौतम दिलीप बाफणा,प्रदिप भाऊसाहेब पाटील,संतोष सुभाष काळण यांचे कर्जापोटी जामीनदार अजय भागचंद जैन यांनी कर्जाची परतफेड न केल्याने जामीनदार अजय भागचंद जैन यांचे 1/2 सामाईक अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.47 हे.आर ही कर्जापोटी जप्त असलेली मिळकतीवर वरील आदेश व हस्तांतरण प्रमाणपत्राप्रमाणे दि येवला मर्चन्ट को ऑप बँक लि येवला यांचे नाव कब्जेदार सदरी क्षेत्र 0.47 हे.आर करिता दाखल करून अजय भागचंद जैन हे नाव कमी करणेकामी नोंद आदेश व हस्तांतरण प्रमाणपत्र तसेच मा.सह.दुय्यम निबंधक,निफाड-2 यांचेकडील अनुक्रमांक.05/2026 दिनांक : 11/06/2026 रोजीची सुची क्र.2 वरोन केली असे.