Ferfar #32345 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : आडगांव वि.का.से.सो.चे मर्या आडगांव
लिहून घेणार : लक्ष्मण विठोबा माळोदे
यांनी गट नं 1710/5, 1710/8 आडगांव वि.का.से.सो.चे डी.रु 1200000/-दि- 21/6/2012 , आडगांव वि.का.से.सो.चे डी.रु 1200000/-दि. 21/4/2012 आडगांव वि.का.स.सो आडगांव डी रे र रु 15 लाख दि.24/07/2020 आडगांव वि.का.स. तारण र.रु. 700000/- दि. 24/1/04 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.