सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32370 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
762/1
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजुस दाखल केलेली मिळकत 762/1 मध्ये मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग नाशिक यांचे न्यायालयात आरटीएस/अपिल/206/2026 चालु असुन सदरचे अपीलात मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग नाशिक यांचे दिनांक : 05/10/2026 रोजीच्या आदेशानुसार नोंद क्रमांक.31804 दिनांक : 22/05/2026 रोजीचे आदेशास पुढील आदेशापावेतो जैसे थे परिस्थिती चे आदेश पारित केला असुन त्याचा मिळकतीचे इतर अधिकारात अंमल घेणेकामी नोंद अंतरिम आदेश वरोन केली असे.