सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32375 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1811, 1812, 1822, 1823, 1826, 1830, 1904, 1906, 1907, 1909
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात शांताराम आनंदराव लवांड , मंदाबाई दत्तात्रय गडाख , संगिता रतन लभडे , भारती योगेश बोरसे यांची नावे दाखल असुन मा.अपर तहसिलदार सो,नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसुल आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम,1971 व मा.राज्य समन्वयक,इ-फेरफार प्रकल्प.जमाबंदी आयुक्त कार्यालय ,(म.राज्य) यांचेकडील पत्र क्र.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दिनांक : 07/01/2019 अन्वये आदेश क्रमांक.सं.क्र.1/RTS/कावि/769/2026 दिनांक : 09/07/2026 रोजी पारित केल्याने स.नं.1823, 1826, 1822, 1811, 1812, 1909, 1830, 1904, 1906, 1907 या मिळकतीचे इतर अधिकारात असलेले शांताराम आनंदराव लवांड , मंदाबाई दत्तात्रय गडाख , संगिता रतन लभडे , भारती योगेश बोरसे यांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी सामाईकात दाखल करणेकामी नोंद आदेशानुसार केली असे.