सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32378 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
518/1/1/प्लॉट/111
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लखमापुर ता.सटाणा जि.नाशिक लिहून घेणार : दिलीप उत्तम अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 518/1/1/प्लॉट/111 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा लखमापुर ता. सटाणा कडे तारण र.रु. 1200000/- दि. 4/06/2013 दिलीप आहिरे व साळवे करिता - 18035 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व मा.सह.दु.नि.का.नाशिक - 5 यांचेकडील नोंदणीकृत गहाणमुक्त लेख दस्त क्रमांक.11763/2026 दिनांक : 08/10/2026 रोजीचे दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.