Ferfar #32379 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 590/7/1/प्लॉट/61
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्ज,मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/492/2026 दि.14/10/2026,रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत,अभिन्यासाची 9 मी.रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत,
लिहुन देणार - राजेंद्र भिमराव भालेराव
लिहुन घेणार - नाशिक महानगरपालिका नाशिक
मोबदला :- 1/-
सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास नियंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी.रस्ता रूंदीकरणात जाणारे 9.00 चौ.मी हे क्षेत्र दि.28/09/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नांव दाखल केले असे.