Ferfar #32394 · आडगांव - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रिया नाना पगारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज,सुची-2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र
दस्त क्रमांक – 10121/2026 दिनांक – 16/10/2026 दु.नि.का - 1 मोबदला रक्कम रुपये - 38,00,000/-
लिहुन देणार :- ब्ल्यू ओशन कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार निरज सुभाष बरु
लिहुन घेणार :- संजय पोपटराव कवरे
यांना सर्वे नं . 768/769/प्लॉट नं/36 वरील ब्ल्यू ओशन विस्टा अपार्टमेंट या इमारतीपैकी बी विंग इमारतीमधील फ़्लॅट नं - 401 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.
768/769/प्लॉट नं/36,768/769/प्लॉट नं/36