सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32408 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
561/1/अ/प्लॉट/7
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्ज,सुची क्र.2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र दस्त क्रमांक – 10414/2026 दिनांक – 16/10/2026 दु.नि.का - 7 मोबदला रक्कम रुपये - 32,51,000/- लिहुन देणार :- 1) हेमांगी हर्षल चौधरी 2) हर्षल वनराज चौधरी लिहुन घेणार :- निलेश दौलत पठारे यांना सर्वे नं . 561/1/अ/प्लॉट/7 वरील हरीदर्शन अपार्टमेंट मधील फ़्लॅट नं - 8 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.