सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32411 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
513/2/प्लॉट/2/13
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्ज, सुची-2 प्रतिज्ञापत्र,डिक्लरेशन ऑफ़ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नकलेवरोन. बाजूस दाखल केलेली मिळकत स.नं.513/2/प्लॉट/2/13 यांसी क्षेत्र – 462.74 चौ.मी यांस एस.पी.बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1) गुलाब प्रकाश सोनार 2) संदीप नारायण बोडके यांचे नाव दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट मा.सह.दु.नि.का.नाशिक – 7 यांचेकडेस दस्त क्रमांक : 3627/2023 दिनांक : 28/03/2023 रोजी नोंदवुन मिळकत “शिवबालाजी हाईट-2 ” या नावाने घोषित केली आहे.त्यातील युनिट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट दस्तान्वये हस्तांतर केले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे. 1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) राहुल बापू धनगर 2) मोनाली राहुल धनगर , मोबदला र.रु.22,10,000/- दस्त क्रमांक - 2798/2024 , दिनांक - 06/03/2024 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 101 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) तुषार संजय निंबाळकर 2) ज्योती भाऊसाहेब शिंदे उर्फ ज्योती तुषार निंबाळकर , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 3631/2023 , दिनांक - 28/03/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 102 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) नंदा सोमनाथ आरोटे 2) विनायक सोमनाथ आरोटे , मोबदला र.रु.27,50,000/- दस्त क्रमांक - 6910/2023 , दिनांक - 19/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 103 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) वैशाली राधेशाम खानदेशी 2) नयनकुमार शंकर महाजन , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 13682/2023 , दिनांक - 28/11/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 201 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) भटेसिंग अर्जुन बोरसे 2) मंदाकिनी भटेसिंग बोरसे , मोबदला र.रु.25,75,000/- दस्त क्रमांक - 14273/2023 , दिनांक - 11/12/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 202 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) सुरेखा बाळासाहेब जाधव 2) बाळासाहेब लुखाजी जाधव , मोबदला र.रु.26,05,000/- दस्त क्रमांक - 12018/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 203 7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) बजरंग मांगू शिंपी 2) गीताली आबाजी शिंदे उर्फ गीताली बजरंग शिंपी , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 216/2024 , दिनांक - 05/01/2024 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 301 8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) भानुदास नाना शेळके 2) सविता भानुदास शेळके , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 12019/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 302 9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) संजय साहेबराव घरटे 2) सरिता संजय घरटे , मोबदला र.रु.24,51,000/- दस्त क्रमांक - 7963/2023 , दिनांक - 13/07/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 303 10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) दिनेश भाईदास अहिरराव 2) धनश्री दिनेश अहिरराव , मोबदला र.रु.25,22,000/- दस्त क्रमांक - 3630/2023 , दिनांक - 28/03/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 401 11) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- अमरदिप अमृत बोरसे , मोबदला र.रु.20,00,000/- दस्त क्रमांक - 6366/2023 , दिनांक - 06/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 402 12) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शितल नंदु कोर , मोबदला र.रु.24,51,000/- दस्त क्रमांक - 6909/2023 , दिनांक – 19/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 403 13) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) तुषार मोठाभाऊ सूर्यवंशी 2) योगिता तुषार सूर्यवंशी , मोबदला र.रु.24,00,000/- दस्त क्रमांक - 6363/2023 , दिनांक - 06/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 501 14) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) प्रवीण कौतिक सोनवणे 2) माधुरी प्रवीण सोनवणे , मोबदला र.रु.25,99,000/- दस्त क्रमांक - 8578/2023 , दिनांक - 27/07/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 502 15) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) मनिषा रमेश सुर्यवंशी 2) रमेश महादू सुर्यवंशी , मोबदला र.रु.30,36,000/- दस्त क्रमांक - 13699/2023 , दिनांक - 28/11/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 503 16) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) जयेश बापू सुर्यवंशी 2) वैशाली जयेश सुर्यवंशी , मोबदला र.रु.26,00,000/- दस्त क्रमांक - 10108/2023 , दिनांक - 01/09/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 601 17) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) दिपक वसंतराव शिंदे 2) अनिता वसंत शिंदे , मोबदला र.रु.25,99,000/- दस्त क्रमांक - 12015/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 602 18) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) सुनंदा नामदेव खैरनार 2) प्रतिक नामदेव खैरनार , मोबदला र.रु.27,50,000/- दस्त क्रमांक - 5809/2023 , दिनांक - 24/05/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 603 मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस शिवबालाजी हाईट-2 चे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.