सातबारा Watch

← आडगांव - 2

Ferfar #32417 · आडगांव - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
561/2/1/प्लॉट/143/61
Talathi
प्रिया नाना पगारे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 7391/2021 दि. 02/08/2021 दुनिका नाशिक 4 मोबदला रक्कम रु. 1150000/- लिहुन देणार – 1)बिहारीलाल तुगनलाल परशरामपुरिया,व इतर 8 तर्फे ज.मु.धारक शांतुषा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रोप्रा फर्म तर्फे प्रोप्रा राहुल शांताराम सावळे तर्फे विकसनकर्ता व ज.मु धारक श्री अशोक भाणजीभाई लाडाणी लिहून घेणार- शंकर कृष्णाजी पवार सर्व्हे नं. 561/2/1 प्लॉट 143/61 यावरील बांधण्यात आलेल्या साईधाम रो हाऊसेस अपार्टमेंट या इमारतीमधील रो हाऊस न ए 2 वर अंमल घेणे कामी अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे. पुनर्विक्री डिड ऑफ अपार्टमेंट अर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक: 11718/2026 दि. 22/10/2026 दुनिका नाशिक 3 मोबदला रक्कम रु. 3290000/- लिहुन देणार – शंकर कृष्णाजी पवार लिहून घेणार- भारती नाना सुर्यवंशी सर्व्हे नं. 561/2/1 प्लॉट 143/61 यावरील बांधण्यात आलेल्या साईधाम रो हाऊसेस अपार्टमेंट या इमारतीमधील रो हाऊस न ए 2 वर अंमल घेणे कामी अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे.