सातबारा Watch

← चेहडी बु.

Ferfar #10087 · चेहडी बु.

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खरेदी खत दुय्यम निबंधक- सहा दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्रमांक -3739/2025 दस्ताचा मोबदला 1400000/- दस्त दि ३०/०३/२०२५ लिहुन देणार – १) शाम पद्माकर गारे २) वृषाली शाम गारे लिहुन घेणार – १) वैशाली निलेश सरोदे यांनी मौजे चेहेडी बु ता जि नाशिक या गावांचे शिवारातील मिळकत सर्व्हे १८/९/ब १८/० क १८/१० ड /१+२+१८/९क +१८/१०इ यासी प्लॉट नं १ यासी लँड अँपरटेनंट क्षेत्र ५४६.०० चौ मी १२१.४० चौ मी अनुद्नेय क्षेत्र व अतिरिक्त क्षेत्र ९७२.१३ चौ मी असे एकूण क्षेत्र १६३९.५३ चौ मी यावरील शहाज सद्गुरू रेसिडेन्सी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारती मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं सी – ५ यासी बांधीव क्षेत्र ३७.३४ चौ मी कार्पेट म्हणजेच ४९.७२ चौ मी बिल्टअप हि मिळकत खरेदीखत करुन दिल्याने सुची क्रमांक 2 नुसार गांव नमुना 6 ड मध्ये शहाज सद्गुरू रेसिडेन्सी या इमारती मध्ये खरेदीदार १) ) वैशाली निलेश सरोदे यांचे नांवाची नोंद करण्यात आली. 18/9ब18/10क18/10ड/1 2 18/9क18/10इ/प्लॉट1,18/9ब18/10क18/10ड/1 2 18/9क18/10इ/प्लॉट1