सातबारा Watch

← चेहडी बु.

Ferfar #10089 · चेहडी बु.

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र कक्ष -4 कु का -१/ एस आर /181 /2026 नाशिक दि 01/10/2026 च्या आदेशानुसार मौजे चेहेडी बु ता जिल्हा नाशिक येथील गट नं २७/२अ /२ ब पैकी स्वतंत्र आनेवारीने धारण केलेले क्षेत्र 0.2136 आर आकार 1.43 पैसे या क्षेत्रासाठी वर्ग १ तसेच हि जमीन श्री करण राजेंद्र शाह व श्री रसिकलाल वेलशीभाई डायाणी यांनी स्वतंत्र आनेवारीने धारण केलेली जमीन अकृषिक प्रयोजनार्थ भोगवटा दार वर्ग १ करणेकामी खालील अटी व शर्थी सह परवानगी दिली असे १) भविष्यात लेखापरीक्षण नजराणा कमी भरणा झाला असलेबाब्त शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील . २) श्री करण राजेंद्र शाह व श्री रसिकलाल वेलशीभाई डायाणी नमूद मिळकत अकृषक प्रयोजनार्थ भोगवटा दार वर्ग १ म्हणून धारण करतील . ३ ) अर्जदार सदरील जमिनीचा उपयोग बिनशेती कडेस करणे पूर्वी सक्षम अधिकाऱ्या कडून रीतसर परवानगी घ्यावी . ४ ) अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही ५ ) सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील . वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने नोंद घेतली असे . 27/2अ 2ब