Ferfar #10104 · चेहडी बु.
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/2
- Talathi
- संध्या बद्रीप्रसाद खेडेकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,
गहाणखत लिहुन देणार : भिवाजी देवराम गोडसे रा. चेहडी बु. यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11514-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवाजी देवराम गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.