सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42111 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून देणार : यशवंत काळू जाधव व योगिता यशवंत जाधव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4951 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 8200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा नं/1/1 यावरील सुयोजित व्हीरीडीयन व्हली इमारती सेक्टर डी मधील डी-3बिल्डिंग मधील अस्पेन इमारती मधील सदनिका/फ्लॅट नं 1104 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा नं/1/1