सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42112 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
465/2
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक आदेश क्रमांक : जा.क्र.411/एस.आर.ओ/स्थावर जप्ती/2026-27 आदेश दिनांक : 01/06/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर स.नं.465/2 यासी क्षेत्र 0.1850 हे आर वर विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 प्रमाणे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 165(1) व (2) तसेच नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये स्थावर जप्ती हुकुम प्राप्त झाल्याने कर्जदार पुजा विशाल शर्मा यांचे थकीत कर्जासाठी जमीनदार प्रकाश हरिभाऊ पठाडे वसूलपात्र र रु 39,78,387/-आदेश प्राप्त झाल्याने स.नं.465/2 यासी क्षेत्र 0.1850 हे आर हे कर्जदार पुजा विशाल शर्मा यांचे थकीत कर्जासाठी जमीनदार प्रकाश हरिभाऊ पठाडे यांचे हिश्यापुरता विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा जप्तीचा बोजा दाखल केला असे.7/12 इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा जप्तीचा बोजा पुजा विशाल शर्मा यांचेकरीता असा शेरा दाखल केला असे.