सातबारा Watch

← मखमलाबाद - 1

Ferfar #42116 · मखमलाबाद - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट
Talathi
सोनाली पंढरीनाथ शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया लिहून देणार : मे एसव्हीटीएस व्हेंचर्स प्रायवेट लि.तर्फे संजय शंकरराव जाधव ,विजय शंकर जाधव व सुनिता संजय जाधव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8274 दिनांक 12/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 128600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट नं. 1 यावरील वेस्टविंड मेडॉस मधील नेचर्स प्राईड फेज-1 ए विग मधील फ्लॅट नं ए-1001 व सी विंग मधील फ्लॅट नं सी-405 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 128600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट नं. 1