Ferfar #58039 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 579/1/प्लॉट
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएसएफबी नाशिक,
लिहून देणार : विनय उत्तम चौधरी उत्तम पुरुषोत्तम चौधरी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 31/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 579/1/प्लॉट नं/44/45/46 यावरील इच्छामणी रो बंगलोज मधील रो बंगलो नं 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएसएफबी नाशिक यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
579/1/प्लॉट नं/44/45/46