Ferfar #58043 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
डिड ऑफ अपार्टमेंट
लिहुण देणार :- दिपक शामराव शेळके यांनी स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी हे त्यांनी
लिहुण घेणार :- विशालसिंग महेश बुंदेला व उज्वला विशालसिंग बुंदेला यांना स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 4 कडे दस्त क्र.1110/2022 दि.01/2/2022 र रु.2200000/- रोजी नोंदविले आहे.7/12 चे इतर अधिकारात फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे.
पुन्विक्री
लिहुण देणार :- विशालसिंग महेश बुंदेला व उज्वला विशालसिंग बुंदेला यांनी स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी हे त्यांनी
लिहुण घेणार :- शुभम रमेश शहाकार व मोहिनी शुभम शहाकार यांना स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 7 कडे दस्त क्र.2452/2026 दि.10/03/2026 र रु.2535000/- रोजी नोंदविले आहे.7/12 चे इतर अधिकारात फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे.
नोंद:-अर्ज,सुची क्र.2,प्रतिज्ञापत्र, खरेदीखत झेरॉक्स नकले वरोन.
53/18/प्लॉट नं./1,53/18/प्लॉट नं./1