Ferfar #58095 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/3/क/प्लॉट/27
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विकसनकरारनामा
विकसनकरारनामा लिहून देणार:-योगेश रमेश क्षीरसागर ,निलेश रमेश क्षीरसागर ,शैलेश रमेश क्षीरसागर
संमती देणार :-जानकी योगेश क्षीरसागर ,संध्या योगेश क्षीरसागर,पद्मा निकेश क्षीरसागर व प्राजक्ता शैलेश क्षीरसागर
अर्जुन शैलेश क्षीरसागर यांचे अपाक म्हणून प्राजक्ता शैलेश क्षीरसागर
विकसनकरारनामा लिहून घेणार:- गुरुकृपा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजयकुमार इंद्रदेव प्रसाद
बाजूस दाखल मिळकतीवर लिहून देणार यांनी विकसनकरारनामा दस्तान्वये लिहून दिले. विकसनकरारनामा दस्त नसन 7 दस्त क्र.10251/2026 दि.12/10/2026 रक्कम रु. 10262000/- रोजी नोंदविली आहे. 7/12 च्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहून घेणार गुरुकृपा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजयकुमार इंद्रदेव प्रसाद असा दाखला घेणे कमी नोंद केली असे.