सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58115 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2/अ/2/प्लॉट/15
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी :-विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या आदेश क्रमांक : जा.क्र.638/एस.आर.ओ/स्थावर जप्ती/2026-27 आदेश दिनांक : 30/09/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर स.नं.30/2/अ/2/प्लॉट/15 वर विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 प्रमाणे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 165(1) व (2) तसेच नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये जप्ती आदेश प्राप्त झाल्याने स.नं.30/2/अ/2/प्लॉट/15 क्षेत्र 1.9125.आर हि मिळकत लक्ष्मी रविंद्र ताठे यांचे हिश्याकरिता विविशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा जप्तीचा बोजा दाखल केला असे.7/12 इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा जप्तीचा बोजा लक्ष्मी रवींद्र ताठे यांचेकरीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.