Ferfar #58137 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/प्लॉट/24
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट
राजेंद्र ओंकार पाटील यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 10/1 प्लॉट नं 24 क्षेत्र 4.6135 आर. ही मिळकत..मी चौ गंगाधर गणपतशेठ सोनवणे व राजेंद्र ओंकार पाटील तर्फे जव विकसक .मु म्हणून स्वामी इन्फ्रासिटी भागीदारी फार्म तर्फे भागीदार भुषण पुंजाराम मोरे व अभिषेक प्रकाश शिंदे या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ श्रीराम अव्हेन्यु अपार्टमेंट ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-5, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.6988/2026, दि.16/06/2026 अन्वये नोंदणी केलेली आहे. उर्वरित (सभासदाची) डिड ऑफ अपार्टमेंट खालील प्रमाणे
1) दुकान नं 1 यासी चटई क्षेत्र 39.24 चौ मी हि मिळकत स्वप्निल अशोक सोनवणे व सोनल स्वप्निल सोनवणे यांना नसन-5 दस्त क्र. 7884/2026 दिनांक 07/07/2026 मोबदला र रु.4000000/-
2) फ्लॅट नं 101 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9782/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.2699000/-
3) फ्लॅट नं 102 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9783/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.1931216/-
4) फ्लॅट नं 103 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9784/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.2438277/-
5) फ्लॅट नं 201 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत प्रणिता सोमनाथ सोन्नेकर व सोमनाथ दिगंबरराव सोन्नेकर यांना नसन-5 दस्त क्र. 10531/2026 दिनांक 09/09/2026 मोबदला र रु.2890000/-
6) दुकान नं 2 चटई क्षेत्र 24.63 चौ मी, फ्लॅट नं 202 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी , फ्लॅट नं 203 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी, फ्लॅट नं 301 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी, फ्लॅट नं 302 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी व फ्लॅट नं 303 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत राजेंद्र ओंकार पाटील यांना कन्फर्मेशन डीड नसन-5 दस्त क्र. 8660/2026 दिनांक 28/07/2026 मोबदला र रु.0/-
7) दुकान नं 3 चटई क्षेत्र 12.83 चौ मी, फ्लॅट नं 401 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी , फ्लॅट नं 402 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी, फ्लॅट नं 403 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत गंगाधर गणपतशेठ सोनवणे यांना कन्फर्मेशन डीड नसन-5 दस्त क्र. 8659/2026 दिनांक 28/07/2026 मोबदला र रु.0/-
8) फ्लॅट नं 501 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत शुभम विजय पाटील व राजश्री चंद्रकांत चीने उर्फ राजश्री शुभम पाटील यांना नसन-5 दस्त क्र. 9691/2026 दिनांक 21/08/2026 मोबदला र रु.3033460/-
9) फ्लॅट नं 502 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत वंदना गणेश भोकरे व गणेश नंदकिशोर भोकरे यांना नसन-5 दस्त क्र. 7665/2026 दिनांक 01/07/2026 मोबदला र रु.2171000/-
10) फ्लॅट नं 503 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत किशोर अनिल रकिबे व दिपाली सुरेश उशिर उर्फ दिपाली किशोर रकिबे यांना नसन-5 दस्त क्र. 9860/2026 दिनांक 25/08/2026 मोबदला र रु.2740500/-
11) फ्लॅट नं 602 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत तृष्णा निखील पवार यांना नसन-5 दस्त क्र. 7597/2026 दिनांक 30/06/2026 मोबदला र रु.2171000/-
12) फ्लॅट नं 603 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत सिमरन कौर कांत व जसमीन्दर सिंह कांत यांना नसन-5 दस्त क्र. 7524/2026 दिनांक 29/06/2026 मोबदला र रु.2750000/-
असे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन श्रीराम अव्हेन्यु अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.
नोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.