सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58148 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
578/1/प्लॉट/325
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल सर्वे नंबर 578/1/प्लॉट नं 325 चे एकूण क्षेत्र 2.8125 आर.चौ.मी बाबत उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील दिनांक 27/10/2026 रोजीचा जा.क्र.4031/वकीलनगर/हौ.सो./प्लॉट फ्री होल्ड/सन 2026 हा आदेश पारित झालेने आदेशातील अट क्रमांक 1 ते 7 च्या अधीन राहून वकीलनगर को ऑफ हौसिंग सोसायटी लि नाशिक हे नाव कमी करून संजय रतनलाल आबड हे नाव 7/12 सदरी कायम ठेवले असे. नोंद -उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील पत्रावरोन.