सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58150 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2ब/1/प्लॉट/9
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून देणार : प्रशांत अशोक बिरारी व मिनु प्रशांत बिरारी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10644 दिनांक 24/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1050000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2ब/1/प्लॉट/9 यावरील पांझरा को ऑप हौसींग सोसायटी ली बि नं 6 मधील फ्लॅट नं 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.