Ferfar #58152 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी :- मा. आयुक्त सो नाशिक महानगर पालिका
आदेश क्रमांक :515
आदेश दिनाक: 27/07/2018
रामदास वाळू कालेकर व योगिता रामदास कालेकर यांनी लेआऊट सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे कडील जा. क्र./ननिवि/वशि/ /2026 दिनांक / / स. क्र. 53/3/पै/53/4/2/प्लॉट नं/8 एकूण क्षेत्र 2.3135 आर. चौ.मी यापैकी 8.77 चौ. मी दिनांक 30/01/2024 रोजी रस्ता हस्तांतरण करारनामा दस्तान्वये व दस्तात नमूद केलेल्या मा. आयुक्त सो नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दिनांक 27/07/2018 नुसार 6 मी. व 7.50 मी दोन्ही बाजूस हे समान रुंदीकरणाने दर्शवून 9 मी रुंदीकरण करणेकामी उपरोक्त नमूद रुंदीकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी हस्तांतरण केले. नाशिक महानगरपालिका यांचे नाव लागणे कामी नोंद केली असे.
नोंद - सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक यांचे कडील पत्र लेआऊट रस्ता हस्तांतरण दस्तावरोन
53/3/पै/53/4/2/प्लॉट नं/8