सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58153 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
578/1/प्लॉट/92
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी :- मा. आयुक्त सो नाशिक महानगर पालिका आदेश क्रमांक :515 आदेश दिनाक: 27/07/2018 निरव हरेशभाई वामजा यांनी लेआऊट सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे कडील जा. क्र./ननिवि/वशि/ 508/2026 दिनांक 21/10/2026 स. क्र. 578/1 प्लॉट नं 92 एकूण क्षेत्र 3.0000 आर. चौ.मी यापैकी 11.25 चौ. मी दिनांक 27/07/2026 रोजी रस्ता हस्तांतरण करारनामा दस्तान्वये व दस्तात नमूद केलेल्या मा. आयुक्त सो नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दिनांक 27/07/2018 नुसार 6 मी. व 7.50 मी दोन्ही बाजूस हे समान रुंदीकरणाने दर्शवून 9 मी रुंदीकरण करणेकामी उपरोक्त नमूद रुंदीकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी हस्तांतरण केले. नाशिक महानगरपालिका यांचे नाव लागणे कामी नोंद केली असे. नोंद - सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक यांचे कडील पत्र लेआऊट रस्ता हस्तांतरण दस्तावरोन