सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28848 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
48/2/अ, 50/2
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) मिळकत सर्व्हे नं. 50/2 व 48/2/ए वरील अपना घर प्रोजेक्ट फेज २ मधील एफ इमारतीतील एफ २ विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर एफ २-304 दस्त क्र. 10159/2024, दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक-7, दिनांक : 06/09/2024,मोबदला र.रु. 2268426/- लिहून देणार :- श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर्स ॲण्ड हौसिंग इंडिया प्रा.लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विद्या भूषण शर्मा यांच्या तर्फे वि.मु.म्हणून विशाल दीपक भवर लिहून घेणार :- सुशांत शामकांत ततार ,वृषाली सुशांत ततार पुनर्विक्री दस्त क्र. 7320/2026, दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक-6, दिनांक : 21/06/2026,मोबदला र.रु.2100000/- लिहून देणार :- सुशांत शामकांत ततार ,वृषाली सुशांत ततार लिहून घेणार :- विद्या राजेंद्र जैन सदर मिळकत डीड ऑफ अपार्टमेंट ने घेतली असून सदर अंमल फेरफारात घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.