सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28856 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
93/1/ब/प्लॉट/16
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. ननिवि/वशि/329/2024, दि. 16/12/2024, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत, लिहुन देणार- प्रांजली निलेश मोहिते लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका नाशिक मोबदला र.रु.:- 1/- सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी.रस्ता रूंदीकरणात जाणारी सर्व्हे नं.93/1ब/प्लॉट नं.16 क्षेत्र 458.40 चौ.मी. पैकी क्षेत्र 22.15 चौ.मी व फॅनिंग क्षेत्र 4.00 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 26.15 चौ.मी. हे क्षेत्र दि.16/12/2024 रोजी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.