सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28859 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 14306/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, दिनांक : 09/12/2025,मोबदला र.रु. 1660000/- लिहून देणार :- शेखर गोपाळ सदगुणे व रिता शेखर सदगुणे लिहून घेणार :- दत्तात्रय अरूण दिवटे सदर मिळकत सर्व्हे नं. 122/2/123/अ/2/3/2/प्लॉट नं. 20/6 यावरील धनश्री पार्क अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 15 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे. 122/2/123/अ 2/3/2/प्लॉट/20/6,122/2/123/अ 2/3/2/प्लॉट/20/6