Ferfar #28865 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/2/5/प्लॉट/32
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 254/2023, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-6, दिनांक : 11/01/2023,मोबदला र.रु. 1151000/-
लिहून देणार :- याज्ञीक रविंद्र पाटील व स्वप्नील सुभाष साकला, नं. 2 हे स्वत:करीता व नं. 1 तर्फे विशेष मुखत्यार म्हणून
लिहून घेणार :- निलेश बाळू गायकवाड व सुषमा बाळू गायकवाड
सदर मिळकत सर्व्हे नं. 55/2/5/प्लॉट नं. 32 यावरील एमजीएस क्लासिक अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 5 आहे. सदर मिळकत बांधीव आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.