सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28889 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
59/1/ब/प्लॉट/78
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : जीएस महानगर को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा नाशिक, तर्फे अधिकृत प्रतिनिधी विनोद ज्ञानदेव कोल्हे लिहून देणार : दशरत दैनाजी सदावर्ते व लता दशरत सदावर्ते यांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10467/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 59/1/ब/प्लॉट नं. 78 यावरील बांधीव मिळकत अविराज पार्क अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीएस महानगर को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक GSMCBL/NSK/160/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज,बँकेचे पत्र, सूची क्र.2 व गहाणखत दस्त वरून केली असे.