सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28890 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
56/2/प्लॉट/18/19
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 9177/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, दिनांक 18/08/2026,मोबदला र.रु.1781000/- लिहून देणार :- विशाल राजेंद्र हिवाळे व विलास राजेंद्र हिवाळे लिहून घेणार :- स्वामी बाळासाहेब पवार व अनुसयाबाई बाळासाहेब पवार सदर मिळकत सर्व्हे नं. 56/2/प्लॉट नं.18/19 यावरील अमर सहवास अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 303 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 23945 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.