Ferfar #28901 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1/अ/प्लॉट/17, 93/1/अ/प्लॉट/18
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
( विकसनकरारनामा )
दस्त क्र. 9340/2026, दिनांक 21/08/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, मोबदला र.रु. 1,26,00,000/-
लिहून देणार :- चंद्रकांत मोहन शिंदे
लिहून घेणार :- श्री सदाशिव बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सरदार पिथाराम सिंग व श्री सदाशिव बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार अमोल विजय भोकरे
सदर मिळकती सर्व्हे नं. 93/1/अ/प्लॉट नं.17 , व सर्व्हे नं. 93/1/अ/प्लॉट नं.18 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.2 व विकसनकरारनामा च्या नकलेवरून केली असे.