सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28924 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
49/3
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 1333/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-1, दिनांक 11/02/2026,मोबदला र.रु. 24,18,000/- लिहून देणार :- मे. हंसवाणी कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. निलेश धरमपाल हंसवाणी लिहून घेणार :- किरणकुमार माधवराव कुलकर्णी व कल्पना किरणकुमार कुलकर्णी सदर मिळकत सर्व्हे नं. 49/3 यावरील डी जे रिवा मिडोज अपार्टमेंट कंडोमिनियम मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 307 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.