Ferfar #28929 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/ब/प्लॉट/2/3/4/5
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
(सेल सर्टिफिकेट)
दस्त क्र. 9871/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 16/09/2026,मोबदला र.रु. 1310000/-
लिहून देणार :- आयसीआयसीआय बँक लि. तर्फे अधिकृत ऑफिसर अमित कागवाडे
लिहून घेणार :- अनिता संजय पवार
सदर मिळकत सर्व्हे नं. 92/1/ब/प्लॉट नं.2/3/4/5 यावरील भाग्यलक्ष्मी विश्व अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ए-28 आहे. सदर मिळकत बांधीव असून दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व सेल सर्टिफिकेटच्या नकलेवरून केली असे