सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28939 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1/ब/प्लॉट/19
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ( विकसनकरारनामा व ज.मु. ) दस्त क्र. 10653/2026, 10654/2026 , दिनांक : 11/09/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, मोबदला र.रु. 53,20,000/- लिहून देणार :- विष्णु नथु झोमण लिहून घेणार :- डीएसडब्ल्यु बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) वामन राजन्ना पत्तीवार, 2) दिपक बाळासाहेब काळे, 3) समाधान भगवानसिंग अहिरे सदर मिळकती सर्व्हे नं. 59/1/ब/प्लॉट नं. 19 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.2 व विकसनकरारनामा व ज.मु.च्या नकलेवरून केली असे.