Ferfar #28947 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/2/अ/प्लॉट/15
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक
लिहून देणार : संतोष कैलास राजभर व संगिता देवी संतोष राजभर
यांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8072/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800708/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 65/2/अ/प्लॉट/15 यावरील बांधीव मिळकत यशराज हारमोनी अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800708/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, बँकेचे पत्र, सूची क्र.2 व गहाणखत दस्त वरून केली असे.