सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28964 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
62/2/प्लॉट/42
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. ननिवि/वशि/502/2026, दि. 15/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत, लिहुन देणार- जयश्री दिलीप दातरे, वैशाली शिवप्रसाद अहिरे, शांताराम राजाराम भामरे लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका नाशिक मोबदला र.रु.:- 1/- सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी . रस्ता रूंदीकरणात जाणारी सर्व्हे नं. 62/2/प्लॉट नं.42 क्षेत्र 278.03 चौ.मी. पैकी क्षेत्र 11.43 चौ.मी हे क्षेत्र दि.15/10/2026 रोजी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.