Ferfar #28965 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1/2/2/प्लॉट/48/49
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
1)दस्त क्र. 6331/2018, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 19/07/2018,मोबदला र.रु. 1690000/-
लिहून देणार :- 1) सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे व 2) राजेंद्र जगन्नाथ कारवाल यांचे जनरल मुखत्यार सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे
लिहून घेणार :- इशू सुग्रीव विश्वकर्मा
सदर मिळकत सर्व्हे नं. 58/1/2/2/प्लॉट नं.48/49 यावरील स्वामी पुष्प अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 13 आहे.सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे.
2) दस्त क्र. 6330/2018, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 19/07/2018,मोबदला र.रु.1975000/-
लिहून देणार :- 1) सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे व 2) राजेंद्र जगन्नाथ कारवाल यांचे जनरल मुखत्यार सुवास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था करीता भागीदार अनिरुद्ध राधाकिसन गावडे
लिहून घेणार :- बजरंगी जगन्नाथ विश्वकर्मा व पुष्पा बजरंगी विश्वकर्मा
सदर मिळकत सर्व्हे नं. 58/1/2/2/प्लॉट नं.48/49 यावरील स्वामी पुष्प अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 14 आहे.सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे.
नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.