सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17080 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : श्याम दत्तात्रय कुलकर्णी रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2231 दिनांक 07/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 3300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6 बी विंग फ्लॅट नं बी-201 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : श्याम दत्तात्रय कुलकर्णी रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2030 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/1अ/पैकी/प्लॉट/3/4/5/6 बी विंग फ्लॅट नं बी-201 वर जादा बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि शाखा रविवार कारंजा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.