Ferfar #17081 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा शरणपुर रोड नाशिक, नाशिक 1
लिहून देणार : मेसर्स शिवसागर बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार कल्पेश गणेश चव्हाण व सागर तुळशीराम गावीत रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7002 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/3 3 4अ 8/1क 2अ/2 2/प्लॉट/3/2/62/63 फ्लॅट नं 202 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा शरणपुर रोड नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
जामीनदार - गणेश दौलत चव्हाण , तुळशीराम बुधा गावीत , तिलेश तुळशीराम गावीत , आकाश टिकाराम बागुल
3/3 3 4अ 8/1क 2अ/2 2/प्लॉट/3/2/62/63