Ferfar #17091 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:- मे.दुर्गेश कस्ट्रक्शन प्रा.लि.तर्फे डायरेक्टर संजय प्रभाकर भडके यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2 यावरील दुर्गेश रेसिडेन्सी मधील सदनिका नं अ-6 हे त्यांनी
लिहुन घेणार :- अतुल दिलीपकुमार सुर्यवंशी तर्फे अक्षय दिलीपकुमार सुर्यवंशी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4097 दिनांक 21/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 420000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
पुनर्विक्री
लिहुन देणार:- अतुल दिलीपकुमार सुर्यवंशी तर्फे ज.मु म्हणून अक्षय दिलीपकुमार सुर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2 यावरील दुर्गेश रेसिडेन्सी ए विंग मधील फ्लॅट नं ए-6 हे त्यांनी
लिहुन घेणार :- ममता विपीन मिश्रा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4133 दिनांक 22/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.