सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17092 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बाजूस दाखल मिळकतीबाबत दि 19/3/1994 रोजी ले-आऊट मंजूर झालेला असून गाव दप्तरी नोंद क्र 2193 अन्वये नविन ७/१२ उतारे अस्तित्वात आले आहेत. मिळकतीच्या भोगवटदार सदरी आजतागायत मूळ मालक सुमित्रा मनोहरराव रगडे यांचे नाव दाखल होते . सबब मिळकत व्यवस्थापक नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी जा.क्र/मि.व्य.वि/वशि/519/2026 दि 22/09/2026 रोजी स.क्र.13/3/4/1 मधील प्लॉट क्र 17, कॉलनी रोड क्षेत्र 329.07 चौ.मी करिता राखीव ठेवले असून सदर मिळकतीच्या भोगवटदार सदरी नाशिक महानगरपालिकेच्या नावाची नोंद होणेकामी पत्र दिले आहे . सबब बाजूस दाखल मिळकतीच्या भोगवटदार सदरी नाशिक महानगरापालिका नाशिक यांचे नावाची नोंद केली असे . नोंद मिळकत व्यवस्थापक नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र, करारनामा, मंजूर नकाशा, अंतिम मंजूरी पत्र यावरून केली असे. 13/3/4/1/1/13 3 4 1 2/प्लॉट/17