सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17094 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
25/1/1अ/प्लॉट/21
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : विक्रम भगवान शिंदे, सदिच्या नगर नाशिक लिहुन देणार : जयप्रकाश पुरुषोत्तम शिंदे रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8789 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5285000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/1अ/प्लॉट/21 क्षेत्र 172.98 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री जयप्रकाश पुरुषोत्तम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.