सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17107 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
28/6/प्लॉट/5
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड नाका नाशिक, नाशिक 4 लिहून देणार : सागर राजेंद्र भालेराव व शरयू सागर भालेराव रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9344 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3990000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/6/प्लॉट/5 बी विंग फ्लॅट नं 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड नाका नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3990000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.